IndiaLife StyleTrending

Pune Accident News: पुण्यातील  दोन जणांचा जीव घेणाऱ्याला फक्त निबंध लिहिण्याची सजा :  राहुल गांधी

गंभीर गुन्हा करूनही आरोपीला तात्काळ जामीन

VEDANT AGARWAL

 Age: 17 years, 8 months

Location: Pune Father: Vishal Agarwal,

 Owner, Bramha Realty Car: Porsche Taycan

Speed: 150 km/h Registration:

Unregistered Number: No license plate

Victims: Two 24-yr-old IT engineers from M.P.

Time for grant of bail: 15 hours

Pune Accident News  राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं, जहां न्याय भी दौलत का मोहताज है।’ तर या व्हिडिओत बोलताना ते म्हणाले, “नमस्कार मी राहुल गांधी बस ड्रायव्हर (Driver) ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर आणि ऑटो ड्रायव्हर यांनी जर चुकून एखाद्याला मारलं तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा होते. परंतु, श्रीमंत घरातील एका 17 वर्षाचा मुलगा दारुच्या नशेत पोर्श कार चालवत दोन जणांचा जीव घेतो तेव्हा त्याला फक्त निबंध लिहायला सांगितला जाता. मग याच न्यायाने ट्रक आणि बस ड्रा यव्हर यांना निबंध लिहिण्याची सजा का दिली जात नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी यांनी उपस्थित केला.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल अपघातावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तर देताना पोलिस प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपची वैद्यकीय तापसणी आठ तासानंतर झाली. आरोपीविरोधात सुरुवातीला 304 (अ) कलम लावले होते. त्यानंतर गांभीर्य लक्षात आल्याने ते बदलून कलम 304 लावण्यात आले. तसेच गंभीर गुन्हा करूनही आरोपीला तात्काळ जामीन कसा मिळतो, आदी प्रश्न पुण्यासह राज्यातून विचारले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button